

One District One Product Scheme
sakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रेरणेने उत्तर प्रदेशसह देशभरातील अनेक उद्योजकांना आत्मनिर्भरतेचा मार्ग मिळाला असून त्यांच्या स्वप्नांना पंख मिळाले आहेत. झाशीची वंदना चौधरी हे याचेच एक उत्तम उदाहरण आहे.