Rahul Gandhi : गुजरातमध्ये जनाधार मिळवण्याचा प्रयत्न; अहमदाबाद येथे आजपासून काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन
Gujarat Politics : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आजपासून अहमदाबादमध्ये सुरू होत आहे. या अधिवेशनाद्वारे काँग्रेस गुजरातमध्ये आपला गमावलेला जनाधार पुनर्प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार आहे.
अहमदाबाद : काँग्रेस पक्ष संघटनेची पुनर्बांधणी व भाजपला समर्थ पर्याय देण्याची रणनीती आखण्यासाठी काँग्रेसची कार्यकारिणी बैठक आणि अधिवेशन आठ आणि नऊ एप्रिलला अहमदाबाद येथे होत आहे.