Delhi Assembly elections : दिल्लीसाठी काँग्रेसची २१ जणांची यादी जाहीर...दीक्षित यांना नवी दिल्लीतून तर शास्त्री यांना द्वारकातून उमेदवारी

Congress announces first list : काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये संदीप दीक्षित आणि आदर्श शास्त्री यांना नवी दिल्ली आणि द्वारका मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
Congress announces first list
Congress announces first listSakal
Updated on

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने २१ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली असून यात माजी खासदार संदीप दीक्षित यांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. याच मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लढण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com