Pyari Didi Scheme : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महिलांसाठी ‘प्यारी दीदी’ योजना जाहीर केली असून योजनेद्वारे दरमहा ₹२५०० देण्याचे आश्वासन दिले आहे.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दिल्लीतील महिलांसाठी ‘प्यारी दीदी’ योजना जाहीर केली आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास या योजनेद्वारे दिल्लीकर महिलांना दरमहा २५०० रुपये मिळतील, अशी घोषणा आज करण्यात आली.