Modi Government : मोदी सरकारच्या धोरणांमुळे परकी गुंतवणूकदार भारताकडे पाठ फिरवत असल्याचा काँग्रेसचा आरोप; मागील दशकात गुंतवणुकीसाठीचे वातावरण खराब झाल्याचे मत.
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या कार्यपद्धतीमुळे परकी गुंतवणूकदारांनी भारताकडे पाठ फिरविल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मागील दहा वर्षांच्या कार्यकाळात भारतातील गुंतवणुकीसाठीची अनुकूलता कमी झाली आहे.