Manish Tewari : भगतसिंगांचा ऐतिहासिक दस्तावेज परत आणा; काँग्रेसची लोकसभेत मागणी, ‘रेड पॅम्फ्लेट’ने दिला होता संदेश

Bhagat Singh : क्रांतिकारक भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी ब्रिटिशांविरोधात फेकलेली पत्रके भारतात परत आणावीत, अशी काँग्रेसने लोकसभेत मागणी केली. ब्रिटनमध्ये असलेल्या या ऐतिहासिक दस्तावेजांचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी थेट संबंध आहे.
Manish Tewari
Manish Tewari sakal
Updated on

नवी दिल्ली : क्रांतिकारक भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी ब्रिटिशांचा विरोध करताना केंद्रीय असेंब्लीत बॉम्बस्फोट घडवून क्रांती संदेश असलेली पत्रके भिरकावली होती. ऐतिहासिक दस्तावेज असलेली ही पत्रके सरकारने ब्रिटनमधून भारतात परत आणावीत, अशी मागणी काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com