congress party
sakal
- एम.एन.एस कुमार
हैदराबाद - तेलंगणातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील एकूण दोन हजार ९९६ पैकी १,७२८ वॉर्डांचे अधिकृत निकाल जाहीर झाले आहेत. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे..
तेलंगणात ११६ नगरपालिका आणि सात महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज सुरू झाली आहे.