
दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात कालकाजी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आज काँग्रेसने तिसऱ्या यादीत लांबा यांच्या एकमेव नावाची घोषणा केली. आतिशी कालकाजी मतदारसंघाच्या आमदार असून त्याच मतदारसंघातून त्या पुन्हा मैदानात उतरल्या आहेत.