Rahul Gandhi News
Rahul Gandhi Newsesakal

'भाजपच्या विजयासाठी विधानसभा मतदारसंघात एक लाख 250 बनावट मतं तयार करण्यात आली'; राहुल गांधींचा आयोगावर पुन्हा घणाघात

Rahul Gandhi News : ‘‘२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी महादेवपूर विधानसभा मतदारसंघात एक लाख २५० बनावट मते तयार करण्यात आली होती."
Published on

बंगळूर : ‘‘कर्नाटकातील मतदारांविरुद्धच नव्हे तर देशभरात अनेक मतदारसंघात ‘मतचोरी’ची कृत्ये घडली आहेत, हे सिद्ध करण्यासाठी मोहीम सुरूच ठेवणार आहे,’’असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बंगळूरमधील फ्रीडम पार्क येथे, काँग्रेसने आयोजित केलेल्या निषेध रॅलीत बोलताना शुक्रवारी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com