Mallikarjun Kharge : मोदींकडून राज्यघटनेची हत्या : मल्लिकार्जुन खर्गे
Mallikarjun Kharge Criticizes PM Modi: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजप आणि आरएसएसवर राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न करणारा आरोप करत पंतप्रधान मोदींवर तीव्र टीका केली. ते म्हैसूरमधील ‘साधना मेळावा’त बोलत होते.
बंगळूर : देशातील जनता भाजप आणि आरएसएसला कदापिही राज्यघटनेत बदल करू देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटनेची हत्या केली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे केली.