Punjab: काँग्रेसची यादी जाहीर, CM चन्नी चमकौर साहिबमधून लढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Punjab CM Charanjit Singh Channi

Punjab: काँग्रेसची यादी जाहीर, CM चन्नी चमकौर साहिबमधून लढणार

नवी दिल्ली - काँग्रेसने पंजाब (Congress Candidate List For Punjab Assembly Election 2022) विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. (Congress Releases List Of Candidates on 86 seats For Punjab Polls)

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत 86 जागांवरून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. (CM Charanjit Singh Channi to contest from Chamkaur Sahib SC) सीएम चन्नी आणि सिद्धू यांच्याशिवाय प्रताप सिंग बाजवा यांना कादियान मतदारसंघातून, सुखजिंदर सिंग रंधावा यांना डेरा बाबा नानकमधून आणि हरिंदर पाल सिंग मान यांना सनोर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PunjabCongresselection
loading image
go to top