
नवी दिल्ली : अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्कावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. ट्रम्प प्रशासनाने आकारलेल्या शुल्कामुळे केवळ दहा क्षेत्रांत भारताचे २.१७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, व्यापार करारात व देशाचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.