

Unprecedented conflict during demonstrations in New Delhi; Traders raised loud slogans in support of the Chief Election Commissioner
Sakal
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी राजधानी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे कॉकरोच जनता पार्टीने (CJP) काढलेल्या 'लहरा दो तिरंगा' पदयात्रेदरम्यान प्रचंड राजकीय संघर्ष पाहायला मिळाला.