
कोलकाता : बांगलादेशमधील ऑगस्ट २०२४ मधील विद्यार्थी आंदोलनांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीचे नाव काकद्वीपमध्ये मतदार यादीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बेकायदा घुसखोरी व मतदार यादीत फेरफार केल्याच्या आरोपांवरून तृणमूल काँग्रेस-भाजपमध्ये शाब्दिक चकमक झडली.