Why did India waive cotton import duty?
esakal
इचलकरंजी : केंद्र सरकारने भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला (cotton import duty waiver in India 2026) आहे. कापूस आयातीवरील ११ टक्के सीमा शुल्क आणि कृषी पायाभूत सुविधा व विकास उपकर १ जून ते ३१ ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीसाठी पूर्णपणे माफ करण्याची अधिसूचना जारी केली आहे. वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाने याबाबतचा अधिकृत राजपत्र आज प्रसिद्ध केले आहे.