court
sakal
सात वर्षांनंतर न्यायालयाने हवाई दलातील एका कर्मचाऱ्याला निर्दोष घोषित केले. अल्पवयीन मेहुणीचा विनयभंग केल्याच्या गंभीर आरोपाखाली खटला चाललेल्या या व्यक्तीला आता पूर्ण मुक्तता मिळाली आहे. मुख्य पुरावा समोर आला तोच पीडितेच्या जबानीतून, ज्यात तिने स्पष्ट सांगितले की हा प्रकार प्रत्यक्षात कधीच घडला नव्हता. तो केवळ तिच्या स्वप्नाचा भाग होता.