Chief Justice Bhushan Gavai: ‘त्या’ घटनेने धक्काच; पण आता विसरलो: न्या. गवई
Lawyer Attack: भर न्यायालयात माथेफिरू वकिल राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. संबंधित वकिलाचे बार सदस्यत्व रद्द करण्यात आले असून न्यायालयातील प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे.
नवी दिल्ली : माथेफिरू वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांना भर न्यायालयामध्ये बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर देशभर खळबळ निर्माण झाली होती. याप्रकरणावर आता गवई यांनी जाहीर भाष्य केले आहे.