Shashi Tharoor : थरूर भाजपचे हस्तक बनत आहेत; कम्युनिस्ट पक्षाचे नेते विश्वोम यांचा आरोप
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात परदेशात माहिती देण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळात सहभागी होणाऱ्या काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यावर सीपीआयचे केरळमधील नेते बिनॉय विश्वोम यांनी जोरदार टीका केली आहे.
तिरुअनंतपुरम : ऑपरेशन सिंदूर’बाबत परदेशात माहिती देण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळातील सहभागाबद्दल काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे केळरचे सरचिटणीस बिनॉय विश्वोम यांनी रविवारी टीका केली.