
कोलकाता येथील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयात काही दिवसांपूर्वी एका महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सध्या संपूर्ण देशात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आहे. यादरम्यान महिलांसंबंधीच्या गुन्ह्यांबद्दल धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.