UP Crime News
esakal
UP Crime News : बहीण-भावाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आलीये. मिर्झापूर जिल्ह्यात घडलेली ही घटना समाजमनाला हादरवून सोडणारी ठरलीये. केवळ १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या भावासह त्याच्या दोन मित्रांनी अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.