Minister of State for Personnel Jitendra Singh
sakal
नवी दिल्ली - महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात अखिल भारतीय सेवेच्या सर्वाधिक जागा रिक्त असल्याची माहिती कार्मिक खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.