India Security : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सीआरपीएफ जवानाला अटक

Pakistan Spy : राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या सीआरपीएफ जवान मोतीराम जाट याला एनआयएने अटक केली असून, चौकशी सुरू आहे.
Pakistan Spy
Pakistan SpySakal
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविणाऱ्या मोतीराम जाट नावाच्या सीआरपीएफच्या जवानाला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे. वर्ष २०२३ पासून जाट हा पाकिस्तानी हेरांसाठी काम करत असल्याचे  एनआयएकडून सांगण्यात आले आहे. देशाशी संबंधित संवेदनशील माहिती देण्याच्या बदल्यात पाक हेरांकडून तो पैसा घेत असे. जाट याला दिल्लीत पकडण्यात आले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com