Jammu High Court : पाकिस्तानमधील चुलत बहिणीशी विवाह केल्यामुळे CRPF जवान मुनीर अहमदवर झालेली हकालपट्टी तोडून न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याने आपल्या विवाहाचे पुरावे सादर करत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा दावा केला आहे.
श्रीनगर : पाकिस्तानमधील चुलत बहिणीशी विवाह केल्याने केंद्रीय राखीव पोलिस दलातून (सीआरपीएफ) हकालपट्टी केलेला जवान मुनीर अहमद याने जम्मूतील उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे.