
नवी दिल्ली : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे घेतल्या जाणाऱ्या पदवीपूर्व सामाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी-यूजी) तसेच पदव्युत्तर सामाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी-पीजी) यांच्या अभ्यासक्रमांमध्ये नव्या वर्षात बदल करण्यात येत असल्याचे सूतोवाच विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी केले.