Cyber Fraud Case : मुंबई पोलिसांच्या नावाने बंगळूरच्या वृद्धाची १.७७ कोटींची फसवणूक

Cyber Fraud India : बंगळुरूमधील ८१ वर्षीय वृद्धाची ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली १.७७ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Cyber Fraud Case
Cyber Fraud CaseSakal
Updated on

बंगळूर : सायबर गुन्हेगारांनी मुंबई पोलिसांच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत कर्नाटकातील बंगळूरमधील ८१ वर्षीय वृद्धाची तब्बल १.७७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सदानंदनगर येथील एनजीईएफ ले-आउटमधील रहिवासी जी. वसंतकुमार यांची डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून फसवणूक झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com