

Cyprus: A Gateway for Indian Businesses to Europe
esakal
मुंबई : भारताची अर्थव्यवस्था आणि भांडवली बाजार वेगाने विस्तारत असताना भारतीय कंपन्यांसाठी युरोपमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने सायप्रस महत्त्वाचा ‘गेटवे’ ठरू शकतो, असे मत सायप्रसचे भारतातील मानद वाणिज्यदूत विराज कुलकर्णी यांनी व्यक्त केले. भारत-सायप्रस संबंध, भांडवली बाजार, आर्थिक सेवा, T+1 सेटलमेंट आणि तरुणांसाठी निर्माण होणाऱ्या संधींबाबत त्यांनी AP Globale Digital ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सविस्तर भूमिका मांडली. अपर्णा प्रभुदेसाई यांनी ही मिलाखत घेतली.