Chardham Yatra: बद्रीनाथ-केदारनाथ मंदिरासमोर 'छैंया-छैंया' गाण्यावर डान्स! मंदिर समिती अॅक्शन मोडमध्ये, VIP दर्शनासाठी नवी SOP जाहीर
Badrinath Kedarnath temple committee issues new SOP: चारधामसमोर ‘छैंया-छैंया’ रीलवर संताप; धार्मिक स्थळांचे पावित्र्य, इन्फ्लुएंसर कल्चर आणि भक्तांच्या भावना यांवरून तीव्र चर्चा
Badrinath-Kedarnath Committee Tightens Rules After Viral Dance Video
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी सध्या रील (Reels) बनवण्याचे वेड कमालीचे वाढले आहे. मात्र, धार्मिक स्थळांवरील अशाच एका वादग्रस्त रीलमुळे आता नवा वाद उफाळून आला आहे.