Himalayan Climate Change: हिंदुकुश हिमालयात हिमसाठ्यात घट; सलग चौथ्या वर्षी नीचांक, गंगा खोऱ्यात मात्र बर्फाचे प्रमाण अधिक..

impact of reduced snowfall on Ganga basin: हिंदुकुश हिमालयातील हिमसाठा सलग चौथ्या वर्षी सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात घसरला; दोन अब्ज लोकांच्या पाणी सुरक्षेला गंभीर धोका, तरी गंगा खोऱ्यात १६.३ टक्के अधिक बर्फामुळे आंशिक दिलासा
Ganga Basin Sees Higher Snow Despite Hindu Kush Decline

Ganga Basin Sees Higher Snow Despite Hindu Kush Decline

sakal

Updated on

काठमांडू: हिंदुकुश हिमालय (एचकेएच) क्षेत्रात सलग चौथ्या वर्षी बर्फाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी नोंदविण्यात आले असून, २०२६ मध्ये या तुटीने गेल्या वर्षीचा नीचांकी विक्रमही मोडला आहे. ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट’ने (इसिमोड) प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही चिंताजनक माहिती समोर आली आहे. मात्र, या संकटकाळात गंगा खोऱ्यातील बर्फाचे प्रमाण सरासरीपेक्षा १६.३ टक्क्यांनी अधिक राहिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com