
बंगळूर : भारतीय लष्कराच्या अभियांत्रिकी केअरचे मेजर राजप्रसाद आर.एस यांनी विकसित केलेल्या दोन अभूतपूर्व नवोपक्रमांचे अनावरण बंगळूर येथील एअरो इंडिया २०२५ मध्ये करण्यात आले. लष्कराच्या ७ इंजिनिअर रेजिमेंटच्या अधिकाऱ्याने इनहाऊस विकसित केलेल्या या नवोपक्रमांची पाहणी संरक्षण मंत्री यांनी राजनाथ सिंह यांनी केली.