Meerut Jewelry Park: मेरठमध्ये उभा राहणार सोन्याचा ‘मुकुट’! ८०० कोटींच्या ज्वेलरी पार्कमुळे शहर बनेल देशाचे नवे दागिन्यांचे केंद्र

८०० कोटींच्या ज्वेलरी पार्कमुळे मेरठला जागतिक दर्जाचे दागिने उत्पादन, घाऊक-खरेदी, डिझायनिंग व प्रदर्शनाचे एकाच छताखाली हायटेक केंद्र; मुकुटाकार इमारत आणि झुमका-प्रवेशद्वारामुळे पर्यटनालाही नवा ब्रँड चेहरा
meerut jewellery park

meerut jewellery park

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील मेरठ (Meerut) शहर आता केवळ क्रीडा साहित्य आणि पारंपरिक रेवडी-गजकसाठीच नाही, तर लवकरच देशातील एक प्रमुख 'ज्वेलरी हब' (Jewelry Hub) म्हणून जागतिक पातळीवर झळकणार आहे. योगी सरकारने मेरठमध्ये ८०० कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या 'ज्वेलरी पार्क' (Jewelry Park) उभारणीच्या योजनेला मंजुरी देत वेग दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com