दिल्ली : उत्तर दिल्लीतील बवाना परिसरात दोन वर्षांच्या चिमुरडीवर (Minor Girl) बलात्काराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याच परिसरात मॉर्निंग वॉक दरम्यान एका ४३ वर्षीय पुरुषाची गोळीबारात हत्या झाल्याची घटनाही घडली आहे. या दोन्ही घटनांनी परिसरात खळबळ माजली आहे.