

delhi blast
esakal
Delhi Red fort blast: दिल्ली बॉम्बस्फोटाचा तपास जसा पुढे जातोय, तसे अनेक धक्कादायक समोर येत आहेत. i20 कारचा चालक आणि संशयित दहशतवादी डॉक्टर उमर नबी हा ६ डिसेंबर रोजी म्हणजेच बाबरी मशीद पाडल्याच्या ऐतिहासिक दिवशी मोठ्या हल्ल्याची तयारी करीत होता. त्या माध्यमातून तो दिल्लीला मोठा हादरा देणार होता.