Delhi Politics : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी भाजपवर आरोप करत सांगितले की, भाजपच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर हल्ला केला. शाक्य आणि रोहित त्यागी या दोघांना संशयित म्हणून दाखवले असून ते भाजपचे कार्यकर्ते असल्याचा दावा त्यांनी केला.