Pregnant Girlesakal
देश
नात्याला काळिमा फासणारी घटना! सावत्र मुलीवर बापाने केला बलात्कार; 18 आठवड्यांची राहिली गर्भवती, कोर्टाने दिली जन्मठेपेची शिक्षा
Delhi Court : ७ जुलै रोजी न्यायालयानं नमूद केलं की, "दोषीने केवळ अल्पवयीन पीडितेवर बलात्कार केला नाही, तर तिला सुमारे १८ आठवड्यांची गर्भवतीही ठेवले."
नवी दिल्ली : दिल्लीत नातेसंबंधांना काळिमा फासणाऱ्या एका गंभीर घटनेनंतर, स्थानिक न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. २०२१ मध्ये घडलेल्या घटनेचा निकाल देताना दिल्लीच्या न्यायालयानं (Delhi Court) एका १४ वर्षीय सावत्र मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती (Pregnant Girl) ठेवणाऱ्या बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.