

Delhi- Dehradun Expressway
sakal
Delhi Dehradun Highway Project : दिल्ली ते देहरादून हे अंतर आता अवघ्या काही तासांवर आले आहे. बहुप्रतिक्षित दिल्ली-देहरादून ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे पूर्णत्वाकडे असून, लवकरच तो प्रवाशांसाठी खुला होणार आहे. या एक्सप्रेसवेमुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाही, तर तो एक आधुनिक अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना म्हणूनही ओळखला जाईल.