Delhi ED Raid : दिल्लीत आप विरोधात ईडीची मोठी कारवाई! केजरीवालांच्या पर्सनल सेक्रेटरीसह १२ नेत्यांच्या घरी छापेमारी

Delhi ED Raid : दिल्लीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आज (६ फेब्रुवारी) १२ हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी केली जात आहे.
Delhi ED Raids on AAP Arvind Kejriwal personal secretary Maney Laundering Case mp nd gupta house
Delhi ED Raids on AAP Arvind Kejriwal personal secretary Maney Laundering Case mp nd gupta house
Updated on

Delhi ED Raid : दिल्लीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आज (६ फेब्रुवारी) १२ हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार आपचे राज्यसभा खासदार एनडी गुप्ता यांच्या घरू देखील ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.

सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार यांच्या घरी देखील तपास सुरु आहे, याशिवाय दिल्ली जल बोर्डाचे माजी मेंबर शलभ यांच्या निवासस्थानी देखील छापे टाकले जात आहेत. दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी ही छापेमारी केली जात आहेत.

Delhi ED Raids on AAP Arvind Kejriwal personal secretary Maney Laundering Case mp nd gupta house
Maharashtra Politics : 'गुंड दरोडेखोरांनी ढापलं सरकार'; ठाकरे गटाकडून थेट फोटो छापत CM शिंदे, अजित पवारांवर जहरी टीका

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील आम आदमी पक्षाशी संबंधीत नेत्यांच्या घरी ही छापेमारी मनी लॉड्रिंग प्रकरणात केली जात आहे. मात्र अद्यार नेमक्या कोणत्या मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात ही कारवाई होत आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नाहीयेत.

Delhi ED Raids on AAP Arvind Kejriwal personal secretary Maney Laundering Case mp nd gupta house
Dharavi Redevelopment: ठाकरेंना नाकारलं, शिंदेंना देणार का?; अदानींच्या धारावी प्रोजक्टसाठी राज्याची केंद्राकडे मोठी मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com