राजधानी हादरली! मंदिर लक्ष्य करून मोठ्या स्फोटाची तयारी? गुप्तचर इशाऱ्यानंतर संपूर्ण दिल्ली सतर्क

Delhi on high alert : दिल्लीतील लाल किल्ला आणि चांदणी चौक परिसरात संभाव्य आयईडी हल्ल्याच्या गुप्तचर इशाऱ्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क; मंदिरांना लक्ष्य करण्याचा कट उघड
Delhi on High Alert After Intelligence Warns of Possible IED Plot Near Chandni Chowk Temple

Delhi on High Alert After Intelligence Warns of Possible IED Plot Near Chandni Chowk Temple

esakal

Updated on

नवी दिल्ली: लाल किल्ल्याजवळ संभाव्य दहशतवादी हल्ल्याची गुप्तचर सूचना मिळताच दिल्ली पोलिसांसह विविध सुरक्षा यंत्रणांनी शहरात उच्च स्तरावरील अलर्ट जारी केला आहे. सूत्रांच्या मते, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने चांदणी चौक परिसरातील एका मंदिराला लक्ष्य करून आयईडी हल्ला करण्याची योजना आखली आहे. एनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com