High Court Verdict: सेक्सनंतर जन्मकुंडलीचा बहाणा करून लग्न नाकारणे हा गुन्हा; दिल्ली उच्च न्यायालयाचा स्पष्ट निकाल

Delhi High Court Verdict: Sex on Promise of Marriage, Then Horoscope Refusal Can Be Criminal : दिल्ली हाय कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध आणि नंतर कुंडली कारण देत नकार देणे हे फसवणूक ठरू शकते, आरोपीचा जामीन फेटाळला
Delhi High Court: Sex on Promise of Marriage, Then Horoscope Refusal May Be a Crime

Delhi High Court: Sex on Promise of Marriage, Then Horoscope Refusal May Be a Crime

esakal

Updated on

नवी दिल्ली: लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर जन्मकुंडली जुळत नसल्याचे कारण पुढे करून लग्न नाकारणे हे फसवणुकीचे लक्षण असून, ते फौजदारी गुन्ह्यात मोडू शकते, असा महत्त्वपूर्ण निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायालयाने अशा प्रकारच्या वर्तनामुळे पुरुषाच्या वचनबद्धतेवर गंभीर शंका निर्माण होते, असे स्पष्ट केले. याच प्रकरणात बलात्काराच्या आरोपाखालील एका व्यक्तीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com