Delhi Crime News : दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय मुलावर १३ जणांनी लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याच्यावर चाकूने २४ वेळा वार करून त्याची हत्या करण्यात आली. या क्रूर घटनेनंतर त्याचा मृतदेह मुनक कालव्यात फेकण्यात आला. पोलिसांनी (Police) १ जुलै २०२५ रोजी मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासादरम्यान १० आरोपींना अटक केली, तर तीन आरोपी अजूनही फरार आहेत.