

Supreme Court
sakal
नवी दिल्ली : ‘दिल्लीत २०२० मध्ये झालेली दंगल ही अचानक भडकली नव्हती तर देशाचे ऐक्य आणि अखंडता कमकुवत करण्यासाठी आणि सत्तांतर घडवून आणण्यासाठी रचण्यात आलेल्या कटाचा तो भाग होता,’ असे दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.