
Venezuela News
sakal
वॉशिंग्टन: व्हेनेझुएलामध्ये छुपी मोहीम राबविण्याचे आदेश ‘सीआयए’ या गुप्तचर संस्थेला दिल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज मान्य केले. व्हेनेझुएलामध्ये अमली पदार्थ तस्करांविरोधात जमिनीवरील कारवाई करण्याबाबतची चाचपणी करण्यासाठी ही मोहीम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.