
भोर : काही दिवसांपूर्वीच अहमदाबाद येथे विमान अपघाताची मोठी घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता केदारनाथ येथे हेलिकॉप्टर कोसळून या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ पसरली असून केदारनाथ यात्रेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.