kashi vishwanath mahashivratri timetable
sakal
महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर प्रभू महादेवांच्या भक्तांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरात यंदा दर्शनाचे सर्व रेकॉर्ड तुटणार असून भक्तांना सलग २७ तास बाबांचे दर्शन घेता येणार आहे. मंदिर प्रशासनाने या खास सोहळ्याचे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.