एका बाजूला विद्यार्थ्यांचं आंदोलन, दुसऱ्या बाजूला धर्मेंद्र प्रधानांची राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांसोबत मोठी बैठक; नेमकं काय घडलं?

Dharmendra Pradhan Reviews School Education Plans with States Amid NEET Protest : नीट पेपरफुटी प्रकरणावरून आंदोलन सुरू असतानाच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांसोबत 'विकसित भारत 2047'साठी शिक्षण व्यवस्थेवर बैठक घेतली.
NEET Protest vs Education Reform: Dharmendra Pradhan Holds Key Meeting

NEET Protest vs Education Reform: Dharmendra Pradhan Holds Key Meeting

esakal

Updated on

देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणामुळे वातावरण तापलेले असताना, एकीकडे दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि शिक्षण व्यवस्थेत बदल करण्याची मागणी करत गेल्या 24 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. दुसरीकडे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'विकसित भारत 2047'च्या उद्दिष्टासाठी भविष्यातील शिक्षण व्यवस्था कशी मजबूत करता येईल, यावर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणमंत्र्यांसोबत दोन दिवसांची बैठक घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com