

Historic connection between Mastani’s lineage and diamond-rich Bundelkhand region, linked to a brave warrior’s legacy.
esakal
भारताच्या इतिहासात अढळ स्थान असलेले महान पराक्रमी योद्धा आणि 'बुंदेल केसरी' महाराजा छत्रसाल यांची जयंती आज पन्ना शहरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. औरंगजेबासारख्या क्रूर मुगल सम्राटाच्या नाकी नऊ आणणाऱ्या या वीर राजाचा इतिहास प्रेरणादायी आहे.