

A Surat-based business family plans to renounce worldly life
esakal
Surat: सुखी-समृद्ध आयुष्य जगता यावे यासाठी प्रत्येकाचा संघर्ष सातत्याने सुरू असतो. त्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरीने प्रयत्न करत असतो. कोणाला यश मिळते, तर कोणाला नाही. दुसरीकडे मोठा उद्योग-व्यावसाय असलेले सुरतमधील करोडपती कुटुंब, पायाशी लोळत असलेले सुखसोयींनी भरलेल्या आयुष्याचा त्याग करून सन्यास घेणार आहे. अनेकांचा विश्वास बसणार नाही पण ही बातमी खरी आहे. सुरतमधील एका जैन कुटुंबाने आपल्या संपत्तीचा त्याग करून सन्यास घेण्याचा निश्चय केला आहे.