Dinesh Gundu Rao
esakal
मंत्री दिनेश गुंडूराव यांनी आरएसएस कार्यक्रमांवर बंदीची मागणी केली.
आरएसएसचा भाजपशी संबंध असल्याचा आरोप केला.
सरकारी जागांचा वापर रोखण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) हा भाजपचाच (BJP) एक घटक आहे. त्यांचा थेट राजकारणाशी संबंध आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कार्यक्रमासाठी सरकारी जागांचा वापर करू नये, तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी आरएसएसमध्ये राहू नये. आरएसएसवर बंदी घालण्यात चुकीचे काय आहे, असा सवाल आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव (Karnataka Minister Dinesh Gundu Rao) यांनी केला आहे.