UP: टीनशेडसह हवेत उडाला युवक! यूपीतील भीषण वादळाचा थरारक VIDEO व्हायरल; मृतांचा आकडा ८९ वर, काय म्हणाले CM?

यूपीतील भीषण वादळात ८९ जणांचा बळी, टीनशेडसह हवेत उडालेल्या युवकाचा थरारक व्हिडिओ; प्रयागराज, भदोही, कानपूर देहातसह अनेक जिल्ह्यांत प्रचंड हानी
Viral Video Horror: Youth Blown Away with Tin Shed in Bhadora Village

Viral Video Horror: Youth Blown Away with Tin Shed in Bhadora Village

Sakal

Updated on

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात काल रात्री आलेल्या भीषण वादळामुळे आणि अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून, मृतांचा आकडा आता ८९ वर पोहोचला आहे. प्रयागराज, भदोही, कानपूर देहात आणि फत्तेपूर या जिल्ह्यांमध्ये निसर्गाचा सर्वाधिक प्रकोप पाहायला मिळाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या परिस्थितीची तातडीने दखल घेत प्रशासनाला युद्धपातळीवर मदतकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com