DK Shivakumar latest Speech
esakal
बंगळूर : दिवा विझण्याआधी फडफडतो तशी भाजपची सध्याची अवस्था आहे. भाजप आपले अखेरचे दिवस अनुभवत आहे. त्यांचा शेवट जवळ आला आहे,’ असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (DK Shivakumar Alleges BJP) म्हणाले, ‘चिक्कबळ्ळापूर येथे आयोजित ‘मनरेगा बचाव’ सभेत ते बोलत होते.