PM Narendra Modi : ‘डॉलरने पंतप्रधानांच्या वयाला मागे टाकले’
Dollar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाशी डॉलरची तुलना करणाऱ्या काँग्रेसने मोदी यांच्या वयाला मागे टाकून डॉलर ८६ रुपयांचा आकडा पार केला आहे, असा उपरोधिक टोला आज लगावला. डॉलरच्या वाढत्या दरावर काँग्रेसने टीका केली आहे.
नवी दिल्ली : माजी पंतप्रधानांच्या वयाशी डॉलरची तुलना करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाला मागे टाकून डॉलरने ८६ रुपयांचा आकडा पार केला आहे, असा उपरोधिक टोला आज काँग्रेसने लगावला.